Aaple Paryavaran

-0% Aaple Paryavaran

पर्यावरणशास्त्राचा समग्र परिचय झाल्यास,

माणूस हाही इतर सजीवांपैकीच आहे, ही जाणीव निर्माण होईल. आत्तापर्यंत वेळोवेळी अनेक सजीव पर्यावरणाच्या -हासामुळे कायमचे नष्ट झाले आहेत. निसगचि नियम सजीवांना सारखेच लागू असल्याने, माणूसही एक दिवस असाच नष्ट होणे शक्य आहे. हे विदारक सत्य पर्यावरणशास्त्राच्या आकलनामुळे लक्षात येईल. असे झाले तर आपले औदासीन्य आणि बेफिकिरीची वृत्ती आपण सोडून देऊ, या अपेक्षेनेच हा पुस्तक प्रपंच.


डॉ. अरुण रा. जोशी

मुंबई विद्यापीठातून इतिहास विषयात पीएच्. डी. ही पदवी प्राप्त, ठाणे येथील मो. ह. विद्यालयातून ३० वर्षांच्या शिक्षकी सेवेनंतर निवृत्त इयत्ता ६ वी ते १० वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचे सहलेखक संशोधनपर पुस्तके व विपुल स्फुटलेखन. शाळेत कोतवाल निसर्ग मंडळ दोन दशके अव्याहत चालविले. विश्च प्रकृति निधी भारत व बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या (बी. एन्. एच. एस) निसर्ग शिक्षण विषयक कार्यात १० वर्षांपेक्षा अधिक काळ सहभाग, निसर्गशिक्षण व छायाचित्रण यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यावरण चळवळीशी घनिष्ठ संबंध आला. शालेय विद्याथ्यांसाठी ५० च्या वर निसर्गशिक्षण शिबिरे आयोजित केली. बी. एन्. एच. एस् तर्फे कर्नाटकातील राणेबेन्नूर अभयारण्यात तेथील विद्याथ्यांसाठी निसर्ग शिक्षण शिबिरे घेतली. महाराष्ट्र राज्याच्या वनखात्यातर्फे मानद वन्यजीव रक्षक म्हणून दोन वेळा नियुक्ती, महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांच्यातर्फे सु. ल. गद्रे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त १७ व्या पक्षीमित्र संमेलनात पर्यावरण विषयक कार्यातील योगदानाबद्दल सत्कार.


Aaple Paryavaran : Arun Joshi

आपले पर्यावरण : अरुण जोशी

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Arun Joshi

  • No of Pages: 72
  • Date of Publication: 2013-05-25
  • Edition: 3
  • ISBN: 978-93-82468-80-6
  • Availability: 492
  • Rs.60.00
  • Rs.60.00